Deshi Anavali Vangi Purple White

देशी वांगी | अनवली वांगी | पंढरपूर देशी वांगी | मंगळवेढा देशी वांगी (Deshi Vangi)

लांब देठ, जांभळा–पांढरा रंग | सर्वात चविष्ट व रुचकर देशी वांगी

देशी वांगी | अनवली वांगी | पंढरपूर देशी वांगी | मंगळवेढा देशी वांगी

🌱 अनवली देशी वांगी म्हणजे काय?

देशी अनवली वांगी ही पारंपरिक, नॉन-हायब्रिड देशी जात आहे. लांब देठ , जांभळा-पांढरा रंग, मऊ गर आणि उत्कृष्ट चव ही तिची ओळख आहे.

🍆 वैशिष्ट्ये

📸 फोटो गॅलरी

🌾 लागवड माहिती (7 x 3 फूट अंतर शिफारसीय)

देशी अनवली वांगी या जातीची लागवड 7 x 3 फूट (ओळ × रोप) अंतरावर करणे अत्यंत योग्य ठरते. या अंतरामुळे झाडांना भरपूर सूर्यप्रकाश, हवा व अन्नद्रव्ये मिळतात.

7 x 3 फूट अंतरामुळे झाडांमध्ये किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, फवारणी प्रभावी होते व व्हायरसचा धोका तुलनेने कमी राहतो.

तसेच झाडांची फांदी वाढ चांगली होऊन फळधारणा जास्त व एकसमान मिळते.

💧 पाणी व खत व्यवस्थापन

⚠️ महत्वाची चेतावणी – कीड व व्हायरस धोका

देशी वांगी या जातीस थ्रिप्स (Thrips)पांढरी माशी (White Fly) यांमुळे व्हायरस रोग होण्याचा धोका जास्त असतो.

या किडींमुळे पानं वाकडी होणे( व्हायरस ) झाडांची वाढ खुंटणे व उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते.

👉 त्यामुळे कीड नियंत्रण काटेकोरपणे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

🍽️ आरोग्य फायदे

💰 बाजारभाव

देशी अनवली वांगी ही हायब्रिडपेक्षा जास्त दराने विकली जाते कारण तिची चव व गुणवत्ता उत्कृष्ट असते.